Madhya Pradesh : मुख्यमंत्री यादव यांनी केली २० हजार शाळांना 489 कोटींची मदत, लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि जनकल्याणकारी योजनांतर्गत लाभार्थ्यांना लाभांचे वितरणही केले.
Madhya Pradesh

Madhya Pradesh

esakal 

Updated on

CM Yadav Allocates ₹489 Crore to 20,000 Schools in Madhya Pradesh :

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव काल (सोमवार) हरदा जिल्ह्यातील खिरकिया दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री मोहन यादव 'शिक्षण हक्क अधिनियम' (Right to Education) अंतर्गत 20,652 खासगी (अशासकीय) शाळांना 489 कोटी रुपयांची रक्कम एका क्लिकमध्ये ट्रान्सफर केली.

या निधीतून वर्ष 2023-24 मध्ये मोफत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. राज्यातील या शाळांमध्ये मोफत शिक्षण घेणाऱ्या 8 लाख 45 हजार विद्यार्थ्यांच्या 2023-24 या शैक्षणिक वर्षातील शुल्काची प्रतिपूर्ती या माध्यमातून होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com