Madhya Pradesh : ऐकूण घेतलं, आधार दिला आणि CM यादवांनी थेट आदेश दिला, होतंय सर्वत्र कौतूक

युवकाचं म्हणणं ऐकून मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव तात्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये गेले आणि जागेवरच निर्णय घेतला.
Madhya Pradesh

Madhya Pradesh

esakal 

Updated on

CM Yadav’s Prompt Action Earns Praise in Madhya Pradesh :   

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे न्यायाच्या बाजूने ठामपणे उभे राहणारे आहेत. त्यांनी पुन्हा एकदा तक्रार ऐकून जागेवरच निर्णय घेतला. एका युवकावर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी महत्त्वाचा निर्णय दिला. तरूणाच्या विनंतीवर त्यांनी तिथेच उभं राहून संबंधित आरोपीच्या अटकेचे आदेश दिले. पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलं की आरोपीला तात्काळ कोठडीत टाका. त्यांनी युवकाला मिठी मारून मदतीचं आश्वासन दिलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com