Madhya Pradesh Crime
esakal
अनुपपूर (मध्य प्रदेश) : प्रेमाच्या नात्यासाठी वय अडथळा ठरत नाही, याबाबतची थरारक घटना साकारिया गावात घडली आहे. येथे एका पत्नीने तिच्या प्रियकरासह मिळून ६० वर्षीय पतीची निर्घृण हत्या (Madhya Pradesh Crime) केली. भैयालाल रजक (वय ६०) यांचा खून करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आला.