
Madhya Pradesh
sakal prime
मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट केली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांतील १७,५०० शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात सिंगल क्लिकद्वारे २०.६ कोटी रुपयांची मदत रक्कम ट्रान्सफर केली आहे. ही रक्कम राज्यातील अतिवृष्टी, पूर व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली गेली आहे.