Madhya Pradesh Paper Leak: पेपर लीक प्रकरणांचा निकाल आता अवघ्या ३ महिन्यांत! MP मध्ये स्थापन होणार ४ विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट!

MP Announces Four Fast-Track Courts for Exam Cases: परीक्षांतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने चार विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Madhya Pradesh Paper Leak

Madhya Pradesh Paper Leak

esakal

Updated on

मध्य प्रदेश सरकारने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पेपरफुटी तसेच परीक्षांशी संबंधित गैरव्यवहारांच्या प्रकरणांना जलदगतीने न्याय देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा परिसरातील सेंट्रल हॉलमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राज्यात चार फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com