
Madhya Pradesh
esakal
Madhya Pradesh
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्यानंतर आता लाडक्या भावांसाठीही राज्य सरकारने भन्नाट योजना जाहीर केली आहे. मध्य प्रदेश राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राज्यातील मजुरांना दरमहा 5000 रुपये प्रोत्साहन रक्कम दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.