Madhya Pradesh Government: वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे अन् मोफत एअर ॲम्ब्युलन्स; मध्य प्रदेशला देशात अव्वल बनवण्याचा सरकारचा संकल्प!

Madhya Pradesh Aims to Lead India With Healthcare Expansion: वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे आणि मोफत एअर ॲम्ब्युलन्स; मध्य प्रदेशचा मोठा संकल्प
Madhya Pradesh Government Aims for Top National Ranking Through Medical College Network and Free Air Ambulance Services

Madhya Pradesh Government Aims for Top National Ranking Through Medical College Network and Free Air Ambulance Services

esakal

Updated on: 

परमार्थ हीच खरी मानवसेवा असून, शंकरा आय फाउंडेशनने गेल्या पाच दशकांत लाखो कुटुंबांच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश आणला आहे, असे गौरवोद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काढले. इंदूर येथे आयोजित शंकरा आय फाउंडेशनच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात भोपाळ येथील ‘समत्व भवन’मधून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होताना त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com