
IIT Expansion in Madhya Pradesh with ₹624 Crore
गेल्या काही वर्षात आयटी क्षेत्राचा अफाट विकास झाला आहे. तरूणांचा कलही आयटी क्षेत्राकडे अधिक आहे. देशात तंत्रज्ञान शिक्षणाला नवीन उंचीवर नेणाऱ्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी इंदौरसह देशातील ८ भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) विस्तार प्रकल्पांचे व्हर्च्युअल उद्घाटन केले आहेत.