MP Investment : ड्रोन निर्मिती, डेटा सेंटर ते स्पेसटेक; सिंगल विंडो सिस्टीमच्या बळावर मध्य प्रदेशात हायटेक उद्योगांची भरारी!

Madhya Pradesh Investment Proposals: सेमीकंडक्टर, चिप डिझाइन, GCC, डीपटेक, डेटा सेंटर आणि ड्रोनसाठी १,१०० कोटींचे प्रस्ताव; बेंगळुरू रोडशोमधून मध्य प्रदेशात हायटेक गुंतवणुकीला नवी चालना
Madhya Pradesh Investment Proposals

Madhya Pradesh Investment Proposals

esakal

Updated on

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात सेमीकंडक्टर, चिप डिझाइन, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC), डेटा सेंटर आणि ड्रोन तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना बेंगळुरूतून चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी २२ सप्टेंबर रोजी बेंगळुरूमध्ये उद्योगपती आणि गुंतवणूकदारांशी वन-टू-वन चर्चा केली. या बैठकीत ५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्तावांवर चर्चा झाली. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हेही या संवादात सहभागी झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com