

Madhya Pradesh
esakal
PM Narendra Modi Birthday :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल वाढदिवस झाला. त्यांनी या खास दिवशी नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमधील धार येथे हजेरी लावली. त्यांना धारमध्ये वाढदिवसानिमित्त काही खास भेटवस्तू मिळाल्या आहेत. या सर्व भेटवस्तूंमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या भेटवस्तूची अधिक चर्चा होत आहे.