Devendra Jain Viral Video : तुम्ही गाढव, मी ग्रॅज्युएट... भाजप आमदाराला तरुणाचे प्रत्युत्तर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

OBC Quota : ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान भाजप आमदार देवेंद्र जैन आणि एका तरुणामध्ये शाब्दिक वाद झाला. ओबीसी महासभेचे कार्यकर्ते आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आंदोलनस्थळी जमले होते.
Devendra Jain and Youth Argument: Viral Video Explained

Devendra Jain and Youth Argument: Viral Video Explained

esakal

Updated on: 

मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे २७ टक्के ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान भाजप आमदार आणि एका तरुणामध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तरुणाने आमदारांना दिलेल्या उत्तराची चर्चा सुरू आहे. या प्रसंगावेळी उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून तरुणाच्या वक्तव्याला प्रतिसाद दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com