

kranti Goud
sakal
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्यांनी ३ नोव्हेंबर रोजी, भारतीय महिला क्रिकेट संघाचा भाग असलेल्या क्रांती गौड या अष्टपैलू खेळाडूला एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची घोषणा केली. क्रांती ही मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्याची कन्या आहे.