मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

अल्पवयीन मुलीला शिट्टी मारून तिचा हात जबरदस्तीने ओढणे हे निश्चितच चुकीचे आणि निषेधार्ह कृत्य आहे. मात्र, अशी कृती पॉक्सो कायद्यानुसार 'लैंगिक अत्याचार' नव्हे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
Madras High Court Clarifies Difference Between Sexual Harassment and Sexual Assault

Madras High Court Clarifies Difference Between Sexual Harassment and Sexual Assault

esakal

Updated on

मद्रास उच्च न्यायालयाने पॉक्सो कायद्याशी संबंधित प्रकरणात महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत 'लैंगिक अत्याचार' आणि 'लैंगिक छळ' यातील कायदेशीर फरक स्पष्ट केला आहे. अल्पवयीन मुलीला शिट्टी मारून तिचा हात जबरदस्तीने ओढणे हे निश्चितच चुकीचे आणि निषेधार्ह कृत्य आहे. मात्र, अशी कृती पॉक्सो कायद्यानुसार 'लैंगिक अत्याचार' नव्हे, तर 'लैंगिक छळ' या श्रेणीत मोडते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com