Magh Mela 2026 : कल्पवासात 'शय्या दान' का मानले जाते श्रेष्ठ? मोक्षाचा मार्ग उघडणारी ही खास परंपरा नक्की काय?

प्रयागराजच्या संगमावर सध्या श्रद्धेचा मोठा महाकुंभ म्हणजेच 'माघ मेळा' भरला आहे. हजारो भाविक थंडीची पर्वा न करता येथे 'कल्पवास' करत आहेत.
magh mela kalpavaas shayyadan

magh mela kalpavaas shayyadan

sakal

Updated on

प्रयागराजच्या संगमावर सध्या श्रद्धेचा मोठा महाकुंभ म्हणजेच 'माघ मेळा' भरला आहे. हजारो भाविक थंडीची पर्वा न करता येथे 'कल्पवास' करत आहेत. कल्पवास म्हणजे संगमाच्या काठावर राहून अत्यंत साधे आणि कडक नियमांचे जीवन जगणे. पण तुम्हाला माहित आहे का? या कल्पवासाची सांगता एका विशेष दानाशिवाय पूर्ण होत नाही, ज्याला 'शय्या दान' असे म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com