

CM Yogi Adityanath
sakal
माघ मेळ्याच्या तारखा यंदा १५ दिवस लवकर येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी प्रमुख स्नान तिथीमध्ये ३ जानेवारी (पौष पौर्णिमा), १५ जानेवारी (मकर संक्रांती), १८ जानेवारी (मौनी अमावस्या), २३ जानेवारी (बसंत पंचमी), १ फेब्रुवारी (माघ पौर्णिमा) आणि १५ फेब्रुवारी (महाशिवरात्री) यांचा समावेश आहे.