Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Why Ujjain is the Center of Time: उज्जैनमधील महाकाल टाइम परिषदेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष उज्जैनकडे वळले आहे. महाकाल स्टँडर्ड टाइम (MST) ग्रीनविच GMT ला आव्हान देत आहे.
Mahakal the Master of time

Mahakal the Master of time

esakal

Updated on

उज्जैनच्या तारामंडल परिसरात आयोजित 'महाकाल: द मास्टर ऑफ टाइम' या आंतरराष्ट्रीय परिषदेने केवळ मध्यप्रदेशाचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या परिषदेचा मुख्य सूर हा ग्रीनविच मीन टाइम (GMT) च्या जागी महाकाल स्टँडर्ड टाइम (MST) प्रस्थापित करण्याचा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com