Samosa: खुसखुशीत बाहेरचा थर अन् आत खव्याचा गोडवा... या समोशाची गोष्टच वेगळी, रविवारच्या भारी ब्रेकफास्टची खास रेसिपी

महाराजगंजच्या अनोख्या गोड समोशाला ‘एक जिल्हा एक व्यंजन’ उपक्रमातून नवी ओळख; खव्याचा गोडवा, सुका मेवा आणि खुसखुशीत थरामुळे उत्तर प्रदेशभर वाढती मागणी
Maharajganj famous sweet samosa recipe and One District One Cuisine initiative

Maharajganj famous sweet samosa recipe and One District One Cuisine initiative

Sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील महाराजगंज (Maharajganj) जिल्ह्याला स्वतःचा एक समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण पाककलेचा (Cuisine) वारसा लाभला आहे. सामान्यतः समोसा म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर बटाट्याचे तिखट सारण असलेला पदार्थ येतो, परंतु महाराजगंजचा 'गोड समोसा' आपली अनोखी आणि पारंपारिक पाकशैली, खुसखुशीत कडा आणि संतुलित गोडव्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात प्रसिद्ध आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com