Uttar Pradesh Crime News
esakal
महाराजगंज (उत्तर प्रदेश) : विवाहबाह्य संबंधांच्या वाढत्या घटनांमुळे खुनांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. प्रेमसंबंधात अडकलेल्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून (Wife lover Killed Case) केला. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.