Maharashtra Anti Conversion Law: सक्तीच्या धर्मांतराला राज्यात चाप! कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; ६० दिवसांची पूर्वसूचना आवश्‍यक

President Clears Maharashtra Anti Conversion Law: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरी, फसवणूक, आमिषावर कठोर कारवाई, धर्मांतरासाठी ६० दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक
President Droupadi Murmu

President Droupadi Murmu

sakal

Updated on

नवी दिल्ली : बेकायदा आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्याच्या हेतूने राज्य सरकारने विधिमंडळात मंजूर केलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा’ या सक्तीच्या धर्मांतरविरोधी कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. ३० जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध होताच हा कायदा राज्यात लागू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com