
झुरीच : दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंड येथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच येथे बृहन् महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी मराठी नागरिकांबरोबर संवाद साधताना, महाराष्ट्र हा भारताचे ‘पॉवर हाऊस’ असल्याचे प्रतिपादन केले.