UP: 'मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना' सुरू; शिक्षकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, काय आहेत नियम

Rules of CM Teachers Cashless Medical Scheme: उत्तर प्रदेशातील सुमारे १२ लाख शिक्षक, शिक्षामित्र व शिक्षणेत्तर कर्मचाऱ्यांना दरवर्षी ५ लाखांपर्यंत कॅशलेस रुग्णालयीन उपचार व १ कोटींचे अपघात विमा संरक्षण; संपूर्ण विमा हप्ता सरकारकडून
Big Relief for Teachers: Maharashtra Announces ₹5 Lakh Cashless Health Coverage

Big Relief for Teachers: Maharashtra Announces ₹5 Lakh Cashless Health Coverage

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील शिक्षक, शिक्षामित्र आणि शिक्षणेत्तर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी वाराणसी येथे 'मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना' सुरू केली. आयुष्मान भारत योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com