Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्च महिन्याचा हप्ता कधी होणार जमा? एकत्र ३ हजार मिळणार की..

Maharashtra Majhi Ladki Bahin Yojana: Latest Payment Update: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा फेब्रुवारी हप्ता मिळणार, तर मार्चनंतर अजून एक हप्ता जमा होईल.
Ladki Bahin Yojana
Maharashtra Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries eagerly await their February and March installments, with the government set to release payments soonesakal
Updated on: 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) च्या कोटीच्या संख्येतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. मात्र, आता या संदर्भात सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जारी केला जाणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केला जाणार आहे, म्हणजेच मार्च महिन्यात महिलांना एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com