Latest Marathi News Updates : काल विधानभवनात आमदारांच्या मारामारीनंतर गुंडांचा सहकार नगर पोलीस स्टेशनमध्येच राडा
Breaking Marathi News live Updates 18 July 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Pune Live : काल विधानभवनात आमदारांच्या मारामारीनंतर गुंडांचा सहकार नगर पोलीस स्टेशनमध्येच राडा
काल विधानभवनात आमदारांच्या मारामारीनंतर गुंडांचा सहकार नगर पोलीस स्टेशनमध्येच तोडफोड झाली आहे ज्याने शहरात पोलिसच सुरक्षित आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे