Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 31 August 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Published on

पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

खार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित झाले आहेत. वाकोला परिसरात कारवाई करत एका इसमाची अनधिकृतपणे झडती घेऊन त्याला ताब्यात घेणं महागात पडलं आहे. अंगझडतीच्या नावाखाली स्वतःच्या खिशातील वस्तू ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाच्या खिशात टाकताना पोलीस सीसीटीव्हीत कैद झाले होते. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच परिमंडळ नऊच्या पोलीस उपायुक्तांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com