
Maharashtra Politics: 32% Politicians from Dynastic Background
Sakal
बंगळूर : देशातील अंदाजे २१ टक्के म्हणजे म्हणजेच पाचपैकी एक खासदार, आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य घराणेशाहीतून पुढे आलेले आहेत, असे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या (एडीआर) विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.