New Prisodn Rules: कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन पैसे कमवण्याची मुभा; संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये परतावे लागणार

Maharashtra Prisoners May Work Outside Jail During Day: झारखंडच्या चार मध्यवर्ती कारागृहांत ‘ओपन व सेमी-ओपन बॅरेक’ प्रणाली; चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना दिवसा रोजगाराची संधी, संध्याकाळी परत कारागृहात
New Maharashtra Jail Rule May Allow Eligible Prisoners to Work Outside During Day and Return to Prison at Night

New Maharashtra Jail Rule May Allow Eligible Prisoners to Work Outside During Day and Return to Prison at Night

esakal

Updated on

झारखंडमधील कारागृह व्यवस्थेत कैद्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्यातील चार प्रमुख मध्यवर्ती कारागृहांमध्ये ‘ओपन आणि सेमी-ओपन बॅरेक सिस्टीम’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यवस्थेअंतर्गत निवडक कैद्यांना दिवसा कारागृहाबाहेर जाऊन रोजगार किंवा काम करण्याची आणि दिवसाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कारागृहात परतण्याची परवानगी दिली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com