Maharashtra Export Goods
sakal
नवी दिल्ली - निर्यातक्षम राज्यांमध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. २०२२ ते २०२४ या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निर्यात कामगिरीच्या आधारे नीती आयोगाने तयार केलेल्या निर्यात सज्जता निर्देशांक (ईपीआय) अहवालात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे.