Maharashtra Tableau
sakal
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दिमाखदार दर्शन घडवणाऱ्या 'गणेशोत्सव - आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या चित्ररथाला केंद्र सरकारचा प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.