महुआ मोइत्रांना रात्री सर्किट हाऊस सोडण्याचे आदेश, गेटवर जय श्रीरामच्या घोषणा; लाइव्ह येत केले गंभीर आरोप

Mahua Moitra Circuit House Row तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांना रात्री उशिरा अचानक सर्किट हाऊस सोडण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याचवेळी गेटवर जमावाने जय श्रीराम घोषणाबाजी केल्याचा आरोप महुआ मोइत्रांनी केलाय.
Mahua Moitra Asked to Leave Circuit House Late at Night

Mahua Moitra Asked to Leave Circuit House Late at Night

Esakal

Updated on: 

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर लाइव्ह येत धक्कादायक असे आरोप केले आहेत. कृष्णनगर इथल्या सर्किट हाऊसमध्ये रात्री अचानक खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले. नदिया जिल्हा प्रशासनावर त्यांनी आरोप केला की, चेकइन करताच काही तासानंतर त्यांना खोली सोडावी लागेल असं सांगितलं गेलं. सायंकाळी साडे सहाला सर्किट हाऊसला आल्यानंतर एक खोली दिली गेली. रात्री साडे नऊला जेवण झालं. त्यानंतर १० वाजण्याच्या सुमारास खोली सोडा असं सांगितलं गेलं.

Loading content, please wait...

Related Stories

CEC Gyanesh Kumar News
Ravindra Ghuge Kolhapur Circuit Bench announcement
Bhushan Gavai latest statement on Kolhapur Circuit Bench
CJP Spokesperson Questions Supreme Court Remarks on Moitra
Marathi News Esakal
www.esakal.com