pm poshan yojna up
sakal
उत्तर प्रदेशातील शासकीय आणि परिषदीय शाळांमध्ये राबविण्यात येणारी 'प्रधानमंत्री पोषण योजना' (पूर्वीची माध्यान्ह भोजन योजना) अधिक प्रभावी आणि सुबक पद्धतीने राबविण्यासाठी योगी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार स्वयंपाकी कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे.