Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Malegaon Bomb Blast : पंतप्रधान मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतरांचे नाव घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे साध्वी प्रज्ञांसिह ठाकूर यांनी सांगितले.
Sadhvi Pragya Singh Thakur alleges that during the Malegaon bomb blast investigation, officials pressured her to falsely name PM Modi and RSS leaders, including Mohan Bhagwat and Indresh Kumar.
Sadhvi Pragya Singh Thakur alleges that during the Malegaon bomb blast investigation, officials pressured her to falsely name PM Modi and RSS leaders, including Mohan Bhagwat and Indresh Kumar. esakal
Updated on

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्या आणि भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतरांचे नाव घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे साध्वी प्रज्ञांसिह ठाकूर यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com