Dehradun Zoo : देहरादूनच्या प्राणिसंग्रहालयात पर्यटकांसाठी नवे आकर्षण; पहिल्यांदाच दाखल झाला पांढरा वाघ, मुख्यमंत्री धामींच्या हस्ते लोकार्पण

Wildlife News | White Tiger Tejas | Dehradun Zoo : देहरादूनच्या मालसी प्राणिसंग्रहालयात पहिल्यांदाच तेजस या पांढऱ्या वाघाचे आगमन झाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नवीन पिंजऱ्याचे लोकार्पण केले असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश जाहीर केला.
Wildlife News | White Tiger Tejas | Dehradun Zoo

Wildlife News | White Tiger Tejas | Dehradun Zoo

esakal

Updated on: 

देहरादून : उत्तराखंडची राजधानी देहरादून येथील मालसी प्राणिसंग्रहालयात पहिल्यांदाच दाखल झालेल्या ‘तेजस’ या पांढऱ्या वाघाच्या नवीन पिंजऱ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राणिसंग्रहालयात मोफत प्रवेश देण्याची घोषणाही केली. यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सहलीची सुविधा सुरू करण्यात आली होती. तरुण पिढीला वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण शिक्षणाशी जोडणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Loading content, please wait...