Mamata Banerjee: मोठी बातमी! ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल; पोलिसांनी स्वतः घेतली दखल

FIR Against Mamata Banerjee: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमादरम्यान उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही, ज्यानंतर हेस्टिंग्स पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Kolkata Police

Kolkata Police

esakal

Updated on: 

Calcutta HC Order Violation: कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमानंतर ममता बॅनर्जी आणि कार्यक्रम आयोजकांच्या अडचणी वाढल्या आहेत. २८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमादरम्यान कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अटी व शर्थींचं कथित उल्लंघन झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com