
कोलकता, (पीटीआय) : महाराष्ट्रात भाजपने मुसंडी घेतलेली असताना पश्चिम बंगालच्या पोटनिवडणुकीत मात्र मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सहा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत एकदा ममता बॅनर्जी वरचष्मा दाखविला. दुपारी चार वाजेपर्यंतच्या निकालांत तृणमूल कॉँग्रेसचे पाच ठिकाणी विजय नोंदविला तर अन्य एक ठिकाणी निर्णायक आघाडी घेतली आहे.