

Bengal in Focus, Kerala in Flux: BJP’s Big Gamble in Key States
sakal
नवी दिल्ली : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालसह आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते, असा अंदाज मतदानोत्तर चाचणीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तर, केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूडीएफ’ला आणि तमिळनाडूमध्ये द्रमुकला बहुमत मिळेल, असा निष्कर्ष सर्वेक्षण संस्थांनी काढला आहे.