
गुंटूर जिल्ह्यात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यातील एका वाहनाने चिली सिंगैया या ५४ वर्षीय व्यक्तीला चिरडून आपला जीव गमवावा लागला. बुधवारी येतुकुरुजवळ घडलेल्या या दुर्दैवी अपघाताचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली.