
X-ray image showing multiple metallic objects, including spoons and pens, inside a patient's abdomen.
esakal
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातल्या हापुड जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. एका रुग्णाच्या पोटातून काही डझन वस्तू काढण्यात आलेल्या आलेल्या आहेत. त्यामध्ये चमचे, टूथब्रश आणि पेन या वस्तूंचा समावेश आहे. पोटामध्ये भयंकर वेदना होत असल्याने नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या शरीराची तपासणी केली असता, ही बाब समोर आली.