

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात २३ ते २६ जानेवारी इतका लांब विकेंड असल्याने पर्यटकांची पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध मनाली आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये तूफान बर्फवृष्टी आणि पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.