Viral Video : हृदयद्रावक घटना ! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

Healthcare Negligence : कुटुंबीयांचा आरोप आहे की CHC मध्ये वेळेवर ऑक्सिजन देण्यात आला नाही आणि रुग्णवाहिकेतही ऑक्सिजन संपला. रुग्णवाहिका उशिरा आल्याने आणि ऑक्सिजनअभावी प्रवासादरम्यानच अजितचा मृत्यू झाला, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
A 21-year-old dies in Mandla after ambulance oxygen runs out

A 21-year-old dies in Mandla after ambulance oxygen runs out

esakal

Updated on

Ambulance Oxygen Failure Leads to Young Patient’s Death : मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील एका घटनेने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, २१ वर्षांचा एक तरुण रुग्णवाहिकेत श्वास घेण्यास धडपडताना दिसत आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे; त्यानंतर त्या तरुणाने आपल्या आईच्या मांडीवरच प्राण सोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com