झाड गाड्यांवर कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ पर्यटकांचा समावेश; अनेकजण जखमी

Manikarna Tree Fall on vehicles : हिमाचल प्रदेशात झाड गाड्यांवर कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. मणिकर्ण इथं घडलेल्या या दुर्घटनेतील मृतांमध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे.
झाड गाड्यांवर कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ पर्यटकांचा समावेश; अनेकजण जखमी
Updated on

वेगवान वाऱ्यामुळे मोठं झाड गाडीवर कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण इथं घडलेल्या या दुर्घटनेतील मृतांमध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे. मणिकर्ण गुरुद्वाराच्या समोरच रस्त्यावर एक झाड कोसळलं. यात सहा जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये तीन पर्यटकांचाही समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com