Manipur Violence: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मृतदेह ठेवून आंदोलन; काय आहे कारण?

Manipur Violence Three Killed: मणिपूरमध्ये पुन्हा उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी मृतदेह मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवून निषेध नोंदवला.
Manipur Violence

Manipur Violence

esakal

Updated on: 

Imphal: मणिपूरमध्ये पुन्हा उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे जखमी झाले. इम्फाळ-पूर्व जिल्ह्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली. कुकी दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी मृतदेह मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवून निषेध नोंदवला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा मैतेई-कुकी या दोन समुदायातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com