Manmohan Singh : महान अर्थतज्ज्ञ अनंतात विलीन; शोकाकूल वातावरणात मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप...

Manmohan Singh Last Rites : मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगेंसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
manmohan singh last rites
manmohan singh last rites esakal
Updated on

Manmohan Singh Last Rites Performed at Nigambodh Ghat : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं होतं. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात त्यांचा अत्यंविधी पार पडला. यावेळी सैन्याच्या तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. तसेच शोकाकूल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com