Dr. Manmohan Singh : २००४च्या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाच्या घडामोडींमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या साधेपणाचा आणि राजकीय दूरदृष्टीचा अनुभव घेतलेला प्रसंग. पंतप्रधानपद मिळण्याच्या आधीच्या त्यांच्या शांत आणि ठाम व्यक्तिमत्त्वाची झलक!
दिल्लीत २००४ मधील निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू झाली होती. आम्हालाही तिथे काय चाललंय, याचं कुतूहल होत म्हणून बोरीबिस्तारा घेऊन आम्ही राजधानीत दाखल झालो.