
मध्य प्रदेशात मुंबई - दिल्ली एक्सप्रेस वेवर नंगानाच करणाऱ्या नेत्याला अटकेच्या दुसऱ्याच दिवशी जामीन देण्यात आला. त्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सीसीटीव्ही फूटेज व्हायरल प्रकरणी नाइट शिफ्टच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केलीय. मनोहर धाकड यांनी एका महिलेसोबत अश्लील कृत्य केलं होतं. याचे तीन व्हिडीओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत.