मराठा आरक्षणप्रकरणी SC ने दिलेली स्थगिती उठवण्याबाबत घटनापीठाची स्थापना

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 December 2020

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणीची तारीख ठरली आहे

नवी दिल्ली- मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणीची तारीख ठरली आहे. सुप्रिम कोर्टाने दिलेली स्थगिती उठवण्याबाबत 5 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. 9 डिसेंबरला दुपारी दोन वाजता ही सुनावणी होईल. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha reservation latest news suprim court will hear petition