

Right to Recall Explained: Can Voters Remove MPs After Raghav Chadha Raises the Issue in Parliament?
esakal
नवी दिल्ली: लोकशाही प्रक्रियेत मतदारांच्या भूमिकेला अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने संसदेत महत्त्वपूर्ण चर्चा घडली. आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभेतील खासदार राघव चढ्ढा यांनी 'राईट टू रिकॉल' या संकल्पनेची मांडणी करताना, निवडून आलेल्या प्रतिनिधींना जबाबदार ठेवण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, मतदारांना केवळ नेते निवडण्याचा अधिकार नसून, ते अपेक्षित कामगिरी करत नसतील तर त्यांना पदावरून हटवण्याचीही क्षमता असावी.