Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गने मागितली माफी! पैशांच्या बदल्यात विशिष्ट कंटेंट प्रमोट केल्याची 'मेटा'कडून कबुली?

Meta CEO Mark Zuckerberg Apologizes: बैठकीत केंद्र सरकारने मेटाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत खडसावले की, भारत सरकार डिजिटल प्लॅटफॉर्मची मनमानी अजिबात सहन करणार नाही.
Meta CEO Mark Zuckerberg

Meta CEO Mark Zuckerberg

esakal

Updated on

नवी दिल्ली: पैशांसाठी कंटेंट प्रमोट केल्याची चूक मेटाने कबूल केली आहे. बाल लैंगिक शोषण सामग्री, डीपफेक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवण्यासह गंभीर चुकांवर फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मालक कंपनी असलेल्या 'मेटा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी भारत सरकारची माफी मागितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com