Crime News : साऊथ इंडियन सिनेमा पाहून विवाहित प्रेयसीची हत्या, धडापासून डोके केले वेगळे; हत्येसाठी बनविले खास हत्यार

UP Crime: चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की त्याची प्रेयसी त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती. पण ती महिला आधीच विवाहित असल्याने, फैजान तिच्याशी लग्न करू इच्छित नव्हता. दबाव वाढत असताना, त्याने आपल्या तिला संपवण्याचा कट रचला.
crime news
crime newsesakal
Updated on

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील नानपारा भागात शिर नसलेला मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली प्रियकराला अटक केली आहे, चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. २०२३ चा तेलुगू सिनेमा 'सालार' पाहिल्यानंतर आरोपीने ही क्रूर हत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com