Crime News : शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैसे देत होती विवाहित महिला; फेसबुक फ्रेंडने पहिल्या भेटीतच घेतला जीव

Murder facebook friend Crime News : महिला विवाहित असून तिला दोन मुले देखील आहेत.आरोपी पुनीत गौडा हा मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि अभियांत्रिकी पदवीधर आहे, पण तो सध्या बेरोजगार आहे. दोघांची फेसबुकवर ओळख झाली आणि अवघ्या दोन दिवसांच्या चॅटिंग नंतर त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला.
Woman was allegedly murdered by her Facebook friend during their first meeting over a paid physical relationship deal.
Woman was allegedly murdered by her Facebook friend during their first meeting over a paid physical relationship deal.esakal
Updated on

एका तरुणाने फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील मंड्या मध्ये समोर आली आहे. पोलिसांनी मंगळवारी आरोपी पुनीत गौडाला अटक केली. अवघ्या दोन दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. भेटीदरम्यान दोघांत वाद झाला आणि तरुणाने महिलेची हत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com