

crime news
esakal
पंजाबच्या लुधियाना शहरात एका हॉटेलमध्ये घडलेल्या महिलेच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मृत महिलेच्या प्रियकराने तिचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीचे नाव अमित निषाद असून तो जगीरपूर येथील न्यू अमरजीत कॉलनीत राहतो.